देशात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान घातलं आहे. त्यातच कोरोना व्हायरस चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सरकार जे सांगत आहे. हे आकडे खरे नाही. मुंबईत कोरोना व्हायरसच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सरकार आकडे लपवले जात असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केला आहे.