डॉ. शुभदा धारूरकर त्रिपुराचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर धारूरकर यांच्या सुविद्य पत्नी. त्या इतिहासाच्या प्राध्यापक होत्या. याचं विषयात त्यांनी पीएचडी पदवी संपादित केली आहे. त्यांची ३ पुस्तक प्रसिद्ध आहेत. कुलगुरूंची पत्नी म्हणून आलेल्या अनुभवासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे श्रध्दा बेलसरे-खारकर यांनी...