#metoo ची दखल चार न्यायाधीशांची समिती गठित होणार होणार असल्याची माहिती मेनका गांधी यांनी दिली आहे.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी दिलेल्या माहिती नुसार #metoo याची दखल घेऊन चार निवृत्त न्यायाधिशांची समिती गठित केली जाणार आहे. ही समिती स्वतंत्रपणे #metoo च्या चळवळीतील काही तक्रारीची दखल घेऊन त्यांचा तपास लवकरात लवकर करेल तसेच हि समिती केन्द्र सरकारालाही पुढील मार्गदर्शक उपाय योजना सुचवेल.