याकूब मेमनच्या कबरीचा वाद पेटला, शिवसेना-राष्ट्रवादीचे उत्तर

Update: 2022-09-08 15:12 GMT

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी फाशी झालेल्या याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणाच्या वादात आता शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला उत्तर दिले आहे. भाजपचा आरोप नादानपणाचा आहे, असे उत्तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. तर महागाईवरुन लक्ष हटवण्यासाठी असले मुद्दे उपस्थित केले जातात, असे उत्तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले आहे.



Full View

Tags:    

Similar News