महिलांना 2035 नंतर आरक्षण मिळेल - प्रकाश आंबेडकर

Update: 2023-10-27 12:22 GMT

एखादी व्यक्ती स्वतःच्या प्रेमात असली की त्याला म्यानगलोमेनिया असे म्हणतात. मोदींना म्यानगलोमेनिया झाला आहे. ते स्वतःला सर्वात श्रेष्ठ आणि इतर सटर फटर समजतात महिला आरक्षण बिलात काँग्रेस किंवा इंडिया आघाडीला बिलात ओबीसी आरक्षणाची सुधारणा आणून भाजप वर कडी करता आली असती, मात्र भाजप फेल गेली. नारायण राणेना काहीही बोलू द्या, मी हत्ती आहे, मी माझ्या चालीने चालतो. अश्याच विविध मुद्द्यांवर भाष्य करणारी प्रकाश आंबेडकरांची स्फोटक मुलाखत... 

Full View

Tags:    

Similar News