महिलांना बाबासाहेब माहिती आहेत का?

Update: 2022-12-05 10:38 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी मोठं कार्य उभं केलं आहे. मात्र महिलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य माहिती आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य गरीब महिलांपर्यंत पोहचवलं जातं का? अनेक महिलांना बाबासाहेबांविषय तसुभरदेखील माहिती नसते. पण असं का? याविषयी सामाजिक कार्यकर्त्या कविता थोरात यांनी स्पष्ट आणि सडेतोड भूमिका मांडली आहे. 


Full View

Tags:    

Similar News