अमेरिकन दुतावासाच्या पुढाकाराने पिंपरी मध्ये हवामान चाचणी केंद्राची उभारणी करण्यात आलीय. पश्चिम भारतात ७ ठिकाणी अशी केंद्र स्थापन केली गेलीयत. यामुळे हवामानातील बदल, पर्जन्यमान तसंच हवेची गुणवत्ता यावर अभ्यासकांना ताजी आणि अद्ययावत माहिती मिळणं सोपं होणार आहे.