या देशाचा मूळनिवासी कोण आहे? देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात तळागाळातील आदिवासींपर्यंत विकास बाप पोहोचला नाही? विधिमंडळात नेमक्या कोणत्या प्रश्नांची चर्चा होते? झोपड्यातील खोपातील आदिवासीला न्याय कधी मिळणार?बोगस आदिवासींनी काय गुन्हा केलाय? बोगस आदिवासींचे रक्षण कोण करतयं? पहा पहिल्या टर्मचे आदिवासी आमदार डॉ.किरण लहामटे यांनी विधिमंडळात बोलून न दिल्यानंतर Max Maharashtra सोबत आदिवासींच्या प्रश्नावर केलेला बुलंद आवाज..