महागाई वाढूनही लोकांना संताप का येत नाही?

Update: 2022-03-27 19:19 GMT

 गेल्या दीड ते दोन वर्षापासून पेट्रोल, डिझेल चे दर 100 रुपये पार गेले आहेत. एकीकडे कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना पेट्रोल-डिझेल दर वाढत असल्याने सामान्यांचे बजेट कोलमडते आहे. राज्यकर्ते मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात मजगुल आहेत. या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ? त्यांच्या दैनंदिन जीवन प्रक्रिया मध्ये कसा फटका बसत आहे ? सर्वसामान्यांना याचा राग येतो का? यासंदर्भात पुणे येथील भापकर पेट्रोल पंप या वर्दळीच्या परिसरातून थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...

Full View


Tags:    

Similar News