संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारांसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या निर्बंधांवरुन वाद निर्माण झालेला आहे. पण गेल्या काही वर्षात झालेली आंदोलनं, खासदारांवरील निर्बंध याचा अर्थ काय होतो, याबाबत सखोल विश्लेषण केले ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी....