गुणरत्न सदावर्तेंचा का आहे विरोध ? | Adv. Gunratan Sadavarte | Maratha Aarkshan

Update: 2023-10-27 10:19 GMT

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. पण मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचे नेमके काय म्हणणे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे सीनिअर करस्पाँडंट किरण सोनवणे यांनी....

Full View

Tags:    

Similar News