#Shrilanka श्रीलंकन फकीर झोला घेऊन पसार झाला; भारतात काय होईल? : डॉ. संग्राम पाटील

Update: 2022-05-13 14:22 GMT

भारताशी सांस्कृतिक आणि आर्थिक संबध असलेल्या श्रीलंकेतील आजची परीस्थिती काय आहे? श्रीलंकेत राष्ट्रवादीची पेरणी कुणी केली? समाजासमाजत तेढ कुणी निर्माण केला? अर्थव्यवस्था कशामुळे अडचणीत आणली? शेती धोरणात कोणते बदल केले? श्रीलंकेतही नोटबंदी केली होती? कोविडकाळात श्रीलंकेत हलगर्जी झाली होती का? सिंहला राष्ट्रवादानं श्रीलंकेची ही परीस्थिती झाली का? जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी खोट्या राष्ट्रवादाची भलामन झाली का? पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे राजीनाम देऊन कसे पळाले? भारत आणि श्रीलंकेतील खोट्या राष्ट्रवादावर भाष्य केलं आहे इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी...


Full View

Tags:    

Similar News