राज्यपालांनी महाराष्ट्रात मंदिर खुली करावी. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झाला आहेत काय? असा सवाल करत महाराष्ट्रात मंदिर उघडण्याचा सल्ला दिला आहे. या संदर्भात महिला कार्यकर्त्या हसीना खान यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना ज्या राज्यात भाजप सरकार आहे. त्या राज्यातील सरकारला राज्यपाल मंदिर उघडण्यास का सांगत नाही? असा सवाल केला आहे.