विधानपरिषद निवडणूकीत कुणाचा पाय खोलात नि कोण मारणार बाजी?

Update: 2022-06-20 03:57 GMT
  • whatsapp icon

राज्यात विधानपरिषदेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. तर या निवडणूकीत दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अकरावी विकेट कुणाची जाणार आणि कोण बाजी मारणार यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचे विश्लेषण नक्की पहा...

Tags:    

Similar News