Solapur Loksabha मतदारसंघात बिडी कामगार कोणाला कौल देणार ?

facebooktwitter-greylinkedin
Update: 2024-04-23 04:05 GMT
Solapur Loksabha मतदारसंघात बिडी कामगार कोणाला कौल देणार ?
  • whatsapp icon

सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात बिडी कामगार राहत असून या उद्योगात प्रामुख्याने महिला आहेत. महिला वर्षानुवर्षे बिडी वळून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. या बिडी कामगार महिलांच्या समस्या काय आहेत ? त्यांची लोकसभेच्या निवडणुकीत काय भूमिका असणार आहे. याबाबत बिडी कामगार महिलांशी बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

Full View

Tags:    

Similar News