अलीकडच्या काळात गांधी आंबेडकर शत्रू आहेत अशा पद्धतीची मांडणी केली जाते. गांधींचे विचार काय होते? आंबेडकरांचे विचार काय होते? वैचारिक मतभेदाचे मुद्दे काय होते? दोन्ही महापुरुषांनी देशाला नेमकं दिलं काय? विश्लेषण केला आहे इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी..