शंभुराजांचा अपमान कोण करतयं? रणजित बागल

Update: 2023-01-03 14:24 GMT

धर्मवीर म्हणुन शंभुराजेंची स्व.आनंद दिघेंशी एकप्रकारे तुलनाच करून भाजपकडुन पराक्रमी शंभुराजेंचा अवमानच केला जातो आहे.. हीच या विकृतांचा खरी प्रवृत्ती आहे, अशी प्रतिक्रीया स्वाभिमानी शेतकरी संघटना,युवाआघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल म्हणाले आहेत.


Full View

Tags:    

Similar News