महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे? महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर नव्या सरकारच्या मनात काय आहे? सर्व समाज घटकांना न्याय मिळतोय का? केंद्रीय तपास यंत्रणांचा धोका कोणासाठी? यातून लोकशाही संर्वधित होईल का? तुमच्या आमच्या मनातील प्रश्नांचा वेध घेतला आहे इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी.