वर्चस्ववाद्यांनी लपवलेला तुकाराम !
संत परंपरेतील प्रमुख संत असलेले विद्रोही कवी संत तुकाराम महाराज यांना वर्चस्ववाद्यांनी का लपवले? याबाबत मॅक्स महाराष्ट्रच्या To The Point या कार्यक्रमात कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी अभिनेते किरण माने यांची घेतलेल्या खळबळजनक मुलाखतीचा भाग १....;
संत तुकाराम हे वर्चस्ववाद्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचू दिले नाही, असा आरोप केला अभिनेते किरण माने यांनी....कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये किरण माने यांनी आपली परखड मतं व्यक्त केली आहे, किरण माने यांच्या या खास मुलाखतीचा पहिला भाग....