एससी-एसटीला बजेट मध्ये वाटा मिळाला का?

Update: 2021-03-09 12:48 GMT

महाकवी लोकशाहीर वामनदा कर्डक सांगून गेले..सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा, कुठं हाय हो सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय हो.. स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतरही हा प्रश्न दलित पददलितांना विचारावा लागत आहे. आज विधिमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पात हा हक्काचा वाटा मिळालाय का? या विषयावर मॅक्स महाराष्ट्र अशी चर्चा केली आहे विजय गायकवाड यांच्यासोबत माजी सनदी अधिकारी ईझेड खोब्रागडे, उत्तम खोब्रागडे, उद्योजक अमोघ गायकवाड आणि समीर शिंदे आणि धोरण अभ्यासक प्रवीण मोते यांनी..

Full View
Tags:    

Similar News