वाढत्या धार्मिक विद्वेषावर उपाय काय? धर्मनिरपेक्ष चळवळी-विचारवंत कुठे चुकले? धर्मनिरपेक्षतावाद फेल झालाय का? जेल मध्ये जायची, मरायची तयारी ठेवली पाहिजे, जेल मध्ये गेले की दुसऱ्या दिवशी बेल हवा असतो, अशी प्रवृत्ती असेल तर चळवळ उभी राहणार नाही. ऐका ज्येष्ठ समाजवादी नेते जी.जी. पारिख यांचं परखड विश्लेषण.