शिक्षकदिनाच्या तोंडावर गुरुजी बिनपगारी झाले असून गेल्या तीन महीन्यापासून शिक्षकांचे पगार थकले आहे. राज्यातील १५ लाखांहून अधिक प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमक्या व्यथा वेदना काय आहेत?कर्जाचे हप्ते आणि खर्च भागवण्याची विवंचना का सहन करावी लागतेय? कोरोना काळात विद्यार्थी, शिक्षण आणि पालकाचं काय म्हणनं आहे. शाळा सुरु झाल्या पाहीजे का? शैक्षणिक नुकसान कसे भरुन काढावे ? या सर्व विषयांवर शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरेंची मुलाखत घेतली आहे मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर प्रिन्सिपल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी.....