सारखं पोटात दुखतंय! हेमंत देसाई

Update: 2020-07-25 12:38 GMT
सारखं पोटात दुखतंय! हेमंत देसाई
  • whatsapp icon

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रकाशित झाला आहे. या भागात मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनपासून ते विरोधकांच्या टीकेबाबत सर्व प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण मुलाखतीचा अर्थ काय? याचे विश्लेषण केले आहे राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....

 

 

Similar News