#SCO परिषदेचा 2024 लोकसभा निवडणुकीत काय परिणाम होईल?

Update: 2022-09-18 13:37 GMT

नुकत्याच पार पडलेल्या SCOपरिषदेत उद्योग आणि औषधनिर्माण क्षेत्रात मोठी गुंतवणुक होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आगामी पुढील वर्षीची आंतराष्ट्रीय SCO परीषद भारतात आणि तीही तिर्थक्षेत्र असेल्या मोदींच्या होमग्राऊंड वाराणसीत पार पडणार आहे. मोदींचा मागील अनुभव पाहता ते लोकसभा निवडणुकीत काय करतील? पहा सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल करस्पॉंडन्ट विजय गायकवाड यांच्यासोबत केलेलं अभ्यासपूर्ण विश्लेषण...


Full View

Tags:    

Similar News