डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजध्दारक होते. स्त्री मुक्ती धोरणामध्ये आंबेडकरांचे योगदान काय होते? आंबेडकरांच्या जीवनातील स्त्रीमुक्ती धोरणातील परिवर्तनाच्या जीवनातील पाच ठळक घडामोडी कोणत्या? आंबेडकरांच्या चळवळीमध्ये महिलांचे योगदान आणि सहभाग कसा होता? आधुनिक काळात महिला सक्षमीकरणासाठी हे विचार कसे प्रेरक करतात? स्त्रीमुक्तीचे प्रणेते डॉ. आंबेडकर यांच्या विषयी मुक्तचिंतन केलं आहे डॉ. सोमनाथ कदम यांनी...