यंदाचा मान्सून पुढील वर्षा जानेवारी २०२३ पर्यंत राहणार असल्याची बातमी खरी का? अशा बातम्या पेरणारं बोगस हवामान अभ्यासक कोण आहेत? हे भारतीय हवामान विभागाच्या माहीतीचा गैरवापर करतात? खरा हवामान विभागाचा अंदाज कोणाचा? सर्वसामान्य व्यापारी, शेतकऱ्यांच्या बाबतीत बोगस हवामान अंदाज रोखण्यासाठी काय करता येईल? पहा IMD चे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल करस्पॉंडन्ट विजय गायकवाड यांच्यासोबत केलेल्या अभ्यासपूर्ण चर्चेतील परखड विश्लेषण...