परदेशात हवामानाचे अंदाज अचूक वर्तवता येत असताना आपल्याकडे हवामान अंदाजात गफलत का होते? रडारची भुमिका नेमकी काय असते? खासगी कंपन्याची स्वयंचलीत हवामान केंद्र किती विश्वासार्ह आहेत? भारतीय हवामान विभागाची यंत्रणा कशामुळे गंजली? हवामान अंदाजातील सांखिकी, पीक विमा आणि मनुष्यबळासाठी आवश्यक धोरणावर सडेतोड भुमिका मांडली आहे. IMD चे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल करस्पॉंडन्ट विजय गायकवाड यांच्यासोबत केलेल्या अभ्यासपूर्ण चर्चेत...