सच्चे दिन आनेवाले है? - हेमंत देसाई

Update: 2020-01-01 06:41 GMT

नववर्ष सुरू झालं असलं तरी देशभरात सध्या CAA वरुन निर्माण झालेल्या वादाचे पडसाद या वर्षात उमटत राहणार आहेत. लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरुन या काद्याला विरोध करत आहत. पण या तणावाच्या काळात सरकारनं जो समंजसपणा दाखवला पाहिजे तो दाखवला जात नाहीये, त्यामुळे नवीन वर्षात तरी सच्चे दिन येणार का, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी विचारलाय. पाहूया हेमंत देसाईंचं विश्लेषण

Full View

Similar News