राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. या यात्रेत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी राहुल गांधी यांनी उत्तम कांबळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी शुद्र शब्दाबद्दल काय वाटतं? ते उत्तम कांबळे यांना सांगितले. नेमकं राहुल गांधी शुद्र शब्दाबद्दल काय म्हणाले? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा...