राज्यातील वाढत्या महिला अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर 'शक्ती' कायदा मागील अधिवेशनात आणला होता. संयुक्त समितीच्या शिफारसी नंतर हा कायदा पुन्हा एकदा विधिमंडळात मंजुरीसाठी आला आहे. प्रस्तावित 'शक्ती' कायदा नेमका काय आहे? याचा विश्लेषण करणारा हा व्हिडिओ...