Rashmika Mandanna चे काय आहे Deepfake प्रकरण ?

facebooktwitter-greylinkedin
Update: 2023-11-10 11:58 GMT
Rashmika Mandanna चे काय आहे Deepfake प्रकरण ?
  • whatsapp icon

नवीन नवीन टेक्नॉलॉजींमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. सध्या नुकतच अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हीचा लिफ्ट मधला व्हिडीओ व्हायरल होत आहे. नक्की ती रश्मिका आहे का ? त्यामागचं सत्य काय? अशा अनेक चर्चांना उधान आलं आहे. ह्या टेक्नॉलॉजींमुळे सामान्य नागरिक, सेलेब्रिटी या सगळ्या प्रकारात बळी पडत आहेत. रश्मिका मंदान्नाच्या व्हिडीओमुळे या टेक्नॉलॉजीचे म्हणजेच डीपफेक व्हिडिओचे प्रकरण चर्चेत आहे. नक्की डीपफेक व्हिडिओ म्हणजे काय? काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओ च्या माध्यमातून...

Full View

Tags:    

Similar News