वंचित बहुजन आघाडीने आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून विधान परिषदेत मोहम्मद पैगंबर विधेयक मांडले आहे. या विधेयकाचा अर्थ काय आहे आणि ते का मांडण्यात आले आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली आहे.