बेहोशोबी मालमत्तेचा आरोप असलेले मंत्री नवाब मलिक यांच्याकडून आता खाती काढून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे देण्यात आली. त्यामुळे मलिक बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. मंत्रीमंडळाचे घटनात्मक अधिकार काय असतात? राज्यपालांचे काय? यापूर्वी बिनखात्याचे मंत्री कोण होते? भारताबरोबरच परदेशातही बिनखात्याचे मंत्री असतात का? या विषयीचे विश्लेषन पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर...