मेनस्ट्रीम मिडीयाचा अजेंडा काय आहे? पहा MaxMaharashra चे मिडीया वॉच बुलेटीन

Update: 2022-05-31 15:29 GMT
मेनस्ट्रीम मिडीयाचा अजेंडा काय आहे? पहा MaxMaharashra चे मिडीया वॉच बुलेटीन
  • whatsapp icon

आज प्रमुख प्रसारमाध्यमांच्या जवळपास सगळ्याच हेडलाईन मंदिर-मस्जिद, ताजमहाल, देवतांच्या जन्मस्थळांचा वाद यांच्याशी संबंधित होत्या.माध्यमांना महागाई, बरोजगारी, शिक्षण, आरोग्य शेतीच्या प्रश्नाचा विसर पडलाय का? लोकांच्या जगण्यामरण्याचे प्रश्न काय आहेत आणि माध्यमं तुम्हाला काय दाखवताहेत. पहा MaxMaharashra चे मिडीया वॉच बुलेटीन...

Full View

Tags:    

Similar News