Digital Dependency: नेट बंद झालं तर काही सुचत नाही का?

Update: 2020-10-14 04:07 GMT

सर्व कारभार डिजीटल करताना एक गृहीतक होतं की इंटरनेट सदैव उपलब्ध असणार आहे. मात्र, मुंबईत वीज गेली आणि मुंबई कोलमडली. वायफाय बंद झाले, रेल्वे सेवा खंडीत झाली, टेलिफोन कंपन्यांचे टॉवरही बंद पडले. मात्र, हिच परिस्थिती देशात झाली तर, नोटबंदी च्या वेळेसही डिजीटल भारतचा नारा मोठ्या प्रमाणात देण्यात आला.

मात्र, डिजीटल डिपेन्डन्सी मुळे भविष्यात आपत्कालीन परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती मध्ये कसं वागायचं हे लोकांना कळत नाही, त्यामुळे त्याचा SOP तयार करुन प्रशिक्षण देणे गरजेचं आहे. डिजीटल डिपेन्डन्सी मुळे नक्की मानवी जीवनावर काय परिणाम झाला? भविष्यात येणाऱ्या धोक्यापासून सावध राहण्यासाठी काय कराल?


Full View
Tags:    

Similar News