ब्लॉकचेन म्हणजे बिटकॉईन आणि बिटकॉईन म्हणजे ब्लॉकचेन हे खरं कि खोटं ? हे भासमान चलनाची विश्वासार्हता काय? रिजर्व बॅंक आणि वित्त मंत्रालयानं हात आखडता घेतलाय का? विश्वासघात कधी होतो? मग विश्वास कोणावर ठेवायचा? डिजिटल सिंग्नेचर आणि लीजर म्हणजे काय? ब्लॉकचेनवर भरोसा ठेवायच्या कारणांचा उलगडा पहा... ब्लॉकचेन एक्सपर्ट गौरव सोमवंशी यांच्याकडून...