SCO परिषदेतून भारताला काय मिळणार?

Update: 2022-09-16 14:33 GMT

समरकंद मध्ये शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषद सुरू आहे? चीन रशियासह आठ देशांच्या या संघटनेमध्ये भारताची नेमकी भूमिका काय आहे? चिनी आक्रमणाचा धोका टळेल काय? मोदींच्या अमेरिकी जवळकीमुळे रशियाशी मैत्री दुरावेल का? उद्योग आणि औषध निर्माणाबरोबरच पुढील वर्षी भारत यजमानपद भूषवत असलेल्या SCO परिषदेत वाराणसीत होणार असून याचा भारताला, नरेंद्र मोदींना आणि भाजपला फायदा होईल का? मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पॉंडट विजय गायकवाड यांनी सकाळचे संचालक संपादक श्रीराम पवार यांच्याशी साधलेला संवाद...


Full View

Tags:    

Similar News