शास्त्रार्थ म्हणजे काय ? या शास्त्रार्थ सभांनी संतांना छळले होते? : उल्हास पाटील गाथा परिवार

Update: 2022-06-04 04:02 GMT

नुकतीच नाशिकमधे हनुमानाचे जन्मस्थळ निश्चित करण्यासाठी शास्त्रार्थ सभा भरली होती. या सभेतील वाद हमरीतुमरीपर्यंत गेल्यानं सभा गुंढाळण्यात आली. शास्त्रार्थ काय आहे? राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता कधी प्रबळ होती. ज्ञानोबा, तुकाराम नामदेवाला कुणी छळलं होतं? या साधु- महतांचा स्वार्थ काय असतो? लोकशाही व्यवस्थेत या भोंदुगिरीला किती महत्व द्यावे? या सर्व प्रश्नांचे सखोल विवेचन केलं आहे गाथा परीवाराचे उल्हास पाटील यांनी...

Full View

Tags:    

Similar News