#Budget2022:शेतीचे खतपाणी डिजिटल रुपयाला?
शेतीक्षेत्राला बजेटमधे काय मिळाले? रासायनिक खतांची अनुदान कपात झालीयं का? गळीतधान्ये आणि कडधान्यांच्या आयातशुल्काला दिलासा आहे का ? सेंद्रीय शेतीचा भुलभुलैय्या काय? डिजिटल करन्सी आणि क्रिप्टोकरन्सीमधे फरक काय? रिजर्व बॅंकेआडून सरकारचे काय मनसुबे आहेत? जगभरात या भासमान चलनाचं भविष्य काय? भासमान धोरणातून देश आर्थिक अरीष्टाकडे जातोय का? कृषी सल्लागार आणि कृषीतज्ञ दिपक चव्हाण आणि बॅंकींग तज्ञ विश्वास उटगी यांच्याशी मॅ्क्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉन्डट विजय गायकवाड यांनी साधलेला संवाद...