समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी कटिबद्ध: अंजलीताई आंबेडकर Exclusive

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-12-06 06:11 GMT
समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी कटिबद्ध: अंजलीताई आंबेडकर Exclusive
  • whatsapp icon

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणानंतर 66 वर्ष उलटली तरी देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी जनता अभिवादनासाठी चैत्यभूमीवर येते.. मानव जातीच्या इतिहासात कदाचित हे एकमेव उदाहरण असेल.. संविधानिक व्यवस्था संकटात असताना समता बंधुता आणि एकात्मतेचा मंत्र घेऊन समाज निश्चितपणे पुढे जाईल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजलीताई आंबेडकर यांनी मॅक्स महाराष्ट्राचे सिनियर स्पेशल करस्पॉन्डट विजय गायकवाड यांच्याशी साधलेल्या Exclusive संवादात व्यक्त केले... 


Full View

Tags:    

Similar News