मी ब्राम्हणाला राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो - रावसाहेब दानवे

Update: 2022-05-05 14:35 GMT

नेतृत्व हे समाजाला एकसंघ ठेवणारं असलं पाहिजे, त्यामुळे ब्राम्हणाला मी केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेलं पाहू इच्छित नाही तर या राज्याच्या मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो, असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालन्यात परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Full View

Tags:    

Similar News