राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिल्लीतील या बैठकीत पवारांना 'यूपीए'चे नेतृत्व करण्याची गळ घालण्यात आली असली तरी स्थापनेपासून या आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याचकडे आहे. मोदी विरोधात आघाडीचे प्रयत्न सुरु असताना कॉंग्रेसला डावलून आघाडी होईल का? UPA च्या बैठका होतात का? UPAचे पुर्नज्जीवन होईल का? गांधी परीवार अध्यक्षपद सोडतील का? UPA ला नवं नेतृत्व मिळेल का? बिगर भाजपशासित राज्याची आघाडी पर्याय देऊ शकेल या विषयावरील एक्प्लेनर पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर