नरेंद्र मोदी : के भैया सब कुछ ऑल इज वेल है क्या? हेमंत देसाई

Update: 2020-06-01 04:44 GMT

लॉकडाऊनचा (lockdown) सगळ्यात जास्त फटका बसला तो गरिब वर्गाला, हे आता पंतप्रधान मोदींनीही (narendra modi) कबूल केले आहे. पण त्याचबरोबर इतर कोट्यवधी लोकांना याचा फटका बसला आहे. देशात किमान १२ कोटी लोकांचा रोजगार गेल्याचीही (unemployment) आकडेवारी चर्चेत आहे.

सध्याची परिस्थिती काय आहे, लॉकडाऊनच्या आधी देशात रोजगाराबाबत काही आश्वासक परिस्थिती नव्हती. मुळात किती लोकांना कायमस्वरूपी रोजगार होता याचा विचार केला तर ७७ टक्के लोकांना कायमस्वरूपी रोजगार नव्हता, असे दिसते. या सगळ्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनंतरची परिस्थिती काय आहे आणि त्यातून सरकारने कसा मार्ग काढला पाहिजे याचे विश्लेषण केले आहे राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी

Full View

 

Similar News