किन्नर समाजाने ( trigender) आणखी किती दिवस उपेक्षा सहन करायच्या? सरकारी योजनांचे लाभ किन्नर समाजापर्यंत पोहोचत नाही? किन्नरांचे प्रश्न समजून घेण्यात सामाजिक उदासीनता ( social ignorance) आहे. साताऱ्यावरून किन्नर समाजाचे प्रतिनिधी प्रशांत वारकर थेट भारत जोडो यात्रेमध्ये कळमनुरी मध्ये दाखल झाले. राहुल गांधी भेटले. अगदी एक एक प्रश्न समजून घेतला. मला शब्द फुटत नव्हते परंतु आपुलकीने राहुल गांधीने माझा माईक नीट केला सोबत दरोडखोरी तुझा शिक्का बसलेल्या पारधी समाजाच्या (pardhi)मनु पाटील देखील होत्या. काय झाला राहुल गांधीची संवाद आणि कसं वाटलं ? भारत जोडो (bharat jodo)यात्रेमध्ये याविषयी सिनियर स्पेशल गायकवाड यांच्याशी केलेली Exclusive बातचीत...