रायगड़ जिल्ह्यातील सुधागड़ तालुक्यातील पालीपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या उन्हेरे गावाजवळ गरम पाण्याचे कुंड आहेत. या कुंडातील गरम पाण्यात अंघोळ करण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. या पर्यटकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी…