Russia VS Ukraine : चीन गैरफायदा घेऊन भारताला दगाफटका करण्याची शक्यता?

Update: 2022-02-24 14:04 GMT

Photo courtesy : social media

रशिया आणि युक्रेन युद्धात चीनने वारंवार रशियाचे समर्थन केले आहे. पण रशिया – चीन मैत्रीचा भारताला धोका होऊ शकतो का, चीन या परिस्थितीत काही दगाफटका करु शकतो का, याचे विश्लेषण केले आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी....



Full ViewRussia VS Ukraine : चीन गैरफायदा घेऊन भारताला दगाफटका करण्याची शक्यता?

Tags:    

Similar News