माळशेज घाट म्हणजे निसर्गाने नटलेलं सौंदर्य. पूर्वी या घाटात दरोडेखोर लुटायचे. आता लुटीचा पॅटर्न बदललाय..कल्याण - नगर मार्गावर माळशेज घाटात वाहतूक पोलिसांकडून सुरु असलेल्या लूटमारीचा लेखक रवींद्र पोखरकर यांनी केलेला पंचनामा.. हा व्हिडीओ राज्याच्या गृहमंत्री महोदयांपर्यंत पोहचायलाच हवा..