समांतर आरक्षणाचा जीआर नाही तो पर्यंत माघार नाही

Update: 2023-11-01 11:30 GMT

मराठा आरक्षणाने महाराष्ट्र पेटला आहे, ठीक ठिकाणी मंत्री आमदार यांची नाकेबंदी मराठा समाज करत आहे, दुसरीकडे धनगर समाज देखील आपल्या आरक्षणाच्या मागणी साठी आक्रमक होत आहे त्यात आज पासून तृतीय पंथीय हक्क संघर्ष समितीच्या वतीने पारलिंगी समाजास सर्व प्रवर्गात एक टक्का आरक्षण द्यावे यासाठी महाराष्ट्रातील तृतीय पंथीय समाजाने आमरण उपोषण आंदोलन सुरू करून, जो पर्यंत जी आर नाही, तो पर्यंत माघार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Full View


Tags:    

Similar News