विचारांचं आदान प्रदान हाच लोकशाहीचा पाया, हा पायाच उखडून टाकण्याचं काम सध्या होते आहे, असे परखड मत व्यक्त केले आहे, कामगार चळवळीतील नेते, ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांनी....त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी....