मुंबईत टॅक्सी आणि रिक्षाबाबत आजपासून दरवाढ लागू करण्यात आली. मात्र या दरवाढीबाबत टॅक्सीचालक समाधानी नसल्याचे चित्र आहे. एवढंच नाही तर ही दरवाढ कशाला केली? असा प्रश्न टॅक्सी चालक विचारत आहेत. नेमकं टॅक्सीचालक दरवाढीवर असमाधानी का आहेत? जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट